Monday, April 12, 2010
आमीर खानला शिकायचंय मराठी
बॉलीवूड स्टार आमीर खान चक्क मराठी शिकतोय... त्यासाठी कोणाची शिकवणी लावायची याचा शोध तो घेत आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची पुण्यातील मराठी साहित्य संमेलनातील उपस्थिती बॉलिवूडमध्ये कौतुकाची बाब ठरली असताना, आमीरने मराठी शिकण्यासाठी मनसे प्रयत्न सुरू केले आहेत, हे विशेष.
Subscribe to:
Posts (Atom)